मी - दुवा क्र. १ (आयडीयाचा तक्रार ईमेल आयडी)
वर तक्रार केली तर उत्तर काय आले माहितेय?
"पुन्हा (चौथ्यांदा) डोक्युमेंट आणि फोटो सबमीट करा"
म्हणजे
"करावीच लागतील. "
मी उत्तर दिले आहे, की "जोपर्यंत मी या आधी ची तीन वेळा सबमीट केलेली डॉक्युमेंटस आणि माझे तीन कलर फोटो तुम्ही मला माझ्या पत्त्यावर पोस्टाने/कुरियर परत करत नाहीत तोपर्यंत मी पुन्हा चौथ्यांदा डॉक्युमेंट सबमीट कर्णार नाही.
आणि ग्राहक मंचाकडे जरूर तक्रार करेन आणि न्यूज चॅनेल्स कडे तक्रार करणार. "
बघूया काय होते ते!!
मात्र, काहीतरी गौडबंगाल आहे हे नक्की.
डॉक्युमेंटस कुठेतरी गहाळ होताहेत अथवा वापरली जाताहेत हे नक्की...
ग्राहक मंचाचा फोन किंवा ईमेल किंवा वेबसाईट कुणाला माहिती आहे का?