आपल्या  पायावर  उभे  राहा . देव , देश, धर्म वगैरे  झुगारून  द्या .
 लग्न  न  करता  एकत्र  राहणे , मुलांची  मुंज  न  करणे  असले  धाडस  दाखवा  (हेच  खरे  धाडस ). मज्जा  वाटते  तिथे  लिप्त  होऊन  आणि  थोडा  त्रास  झाला  कि  निराकाराला  चिकटून  हवे  तसे  जगा .
झाले  अध्यात्म .