गांधी , गांधी होते. सबंध जग त्यांना ओळखतं. नथुरामला कोण ओळखतं ? त्याचं उदात्तीकरण
थांबवायला हवं. येशूला मारणाऱ्याचं महत्त्व , येशूपेक्षा जास्त नाही. देवदत्ताचं महत्त्व बुद्धापेक्षा जास्त नाही. असो. हा विषय
पुन्हा पुन्हा का चर्चिला जातो कळत नाही. आणखी पुष्कळ गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यावर लिहिलं गेलं तर बरं होईल.