या पिठल्याचे नाव सार्थ करण्यासाठी यात एक वाटी तिखट हवे आणि एक वाटी खोबऱ्याचा किस देखील. हे वाटते तेवढे तिखट लागत नाही, या प्रमाणातदेखील.