शुद्ध मराठी,

ह्या स्तोत्रात देवीला "संबोधले" असल्याने,

'गिरिनन्दिनि' "नन्दितमेदिनि" इत्यादी संबोधनाची रूपे ह्रस्व इकारान्त हवीत.
(अर्थात, शु.चि. मुळे ह्रस्व लिहिलेला शब्दही दीर्घ होऊ शकतो त्यामुळे तुमची चूक दाखवतोय असे समजू नका)

पण काही ठिकाणी अनावश्यकपणे शब्द तोडून लिहिलेले आहेत, ते मात्र अयोग्य आहे.
उदाः कर मुरली रव वीजित कूजित लज्जित कोकिल मञ्जुमते
हे एक सबंध "समस्त"पद आहे. ते असे तोडून लिहिणे योग्य नव्हे.
चू.भू.दे.घे