प्रभाकर, अतिशय सुंदर, ओघवते आणि हृदयस्पर्शी लेखन. तरूण वाचकांच्या मनालाही भिडणारे. आयुष्याच्या संध्याकाळी अशीच एकमेकांना धरून रहाणारी जोडपी आहेत. त्यांच्या मुलांचा आधार त्यांना असेल तर किती बरे होईल.
मला खर्डेघाशीस वाव नाही. पण रत्नागिरीला आई बाबांकडे मन केव्हाच गेले आहे.
-(सरकारी खात्यात खर्डेघाशी करीत निवृत्त होईल असा)
कारकून