छान! 

अपुलाच स्वार्थ बघणे त्यांचा स्वभाव आहे - हा शेरही (मक्ता) छान! 

'नुसताच स्वार्थ' असेही चालले असते का? तसे केल्यास कदाचित 'अपुलाच स्वार्थ' असे रिपिटेशन टाळले जाईल की काय!