गंगाधरसुतजी -प्रथमच वाचतोय तुमचे लिखाण
छान नि छान लिहिता .मुख्य म्हणजे भाषा सुटसुटीत वाटली .
छान वाटली. मी पण पूर्वी म.टा.,सकाळ,स्वराज्य मध्ये ललित
लिहिले आहे.मधला काळ गेला वाया ...नुकत्याच कविता लिहिल्या गेल्यां
कशा ..? माहित नाही. तुमच्या लिखाणास शुभेच्छा !!