पेठकर,

काकूंनी अंगणात टाकलेल्या वाळवणाची राखण करण्याकरता काकूंनीच अप्पांचं बुजगावणं आरामखुर्चीत बसवून ठेवलं होतं.

हा हा हा. हे वाक्य वाचून हसायला आले. आपली नाट्यमय शैली आवडली.

'भाग एक' छान आहे. 'भाग दोन' ची वाट बघत आहोत.

आपला
(प्रेक्षक) प्रवासी