हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

किती सतावलं यार तिने! पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक! मी तिला दिवाळीनंतर दहा तारखेला पिंग केलल. पण तिने रिप्लाय दिलाच नव्हता. वाटल ती बिझी आहे म्हणून. नंतर स्वतःहून करेल. पण त्यानंतर ना तिचा इमेल आणि ना साधे पिंग. बरोबर चौदा दिवस. पण अशी माझी काय ...
पुढे वाचा. : वनवास संपला