पती-पत्नीचे "प्रेम-संवाद" छान जमले आहेत. अचानक कलाटणी मुळे चार्ली चॅप्लिन च्या चित्रपटांची आठवण झाली... विनोद रसातून करूण रस निर्मिती. भाग २ ची वाट पाहात आहे.