खरोखरच हे एक अप्रतिम स्तोत्र आहे. दंडी कवीच्या पदलालित्याबद्दल आपण नावाजतो, तसे शंकराचार्यांना का नावाजले गेले नाही याचे आश्चर्य वाटते.
या स्त्रोत्रात नमस्करोमि‌, हृदि‌ आणि उपैति‌ हे तीनच ऱ्हस्व इकारान्‍त शब्द असल्याने शुद्धिचिकित्सकाला दुरुस्त शब्द, मराठी शुद्धलेखनाचे नियम वापरून नादुरुस्त करायला फारसा वाव मिळालेला दिसत नाही आहे.