शांताबाईंचे भाषण ऐकण्याचा योग आला होता. त्यातही त्यांची शैली अशीच घरगुती व अकृत्रिम होती. या लेखातूनही तो प्रभाव जाणवतो़. उत्तम लेख !