मी मगिल महिन्यात कोंकणात जाऊन आलो. फिरण्यसाठी दिवेअगार, श्रीअर्धन, हरिहरेशर येथे जाणे उत्तम. पुण्याहून जताना तुमचे वाहन असेल तर तुम्हला एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यास सोप होइल. दिवेअगर ला ऍम, टि, डि, सी रेसोर्ट उत्तम. ञेथून श्रीवर्धन, हरिहरेश्वर एका दिवसत होते. कुटुंबास जण्यास हा काल उत्तम आहे.