हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

मी मराठी आहे पण, मी कधीच मराठी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जात नाही. हो खरंच! मी मराठीच आहे पण, माझ्या ट्विट्स आणि फेसबुकवरील सर्व स्टेटस ‘इंग्लिशमधून’ असतात. कॉमेंट्स देखील मी ‘इंग्लिश’ मधून टाकतो. त्यासाठी मराठीचा वापर करीत नाही. काय बुवा! आता नेटवरही मराठी मराठी कशाला? माझी ‘सही’ देखील मराठीत नाही. मी लिखाण ...
पुढे वाचा. : पण