लिहिलेलं बरोबर आहे. पण हा काळच असा आहे. तुम्ही तरी काय करणार ? पणपैसा कसा मिळतो व कसा खर्च होतो 
हे समाज पूर्वीही पाहात नव्हता आणि यापुढेही पाहणार नाही. आजकालच्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र लेख 
लिहिलात तर ते बरे होईल. कदाचित त्यावर सामुदायिक उपाय नसेलही पण वैयक्तिक उपाय शोधण्याची धडपड तरी होईल , असे वाटते. 
पु̮ ले. शु.