आशुतोष, मस्त जमलाय लेख!!

IT मधली ऐट दिसते, पण दिवसरात्र (कोणत्याही वेळी) डोक्यावर बसू शकणारा कामाचा बडगा दिसत नाही. या व्यथेला चांगली वाचा फोडलीत!

- एक ऐटी(IT)तला कामगार