कथेत ग्रुपमधल्या बायकाना काकूंविषयी भावनिक जिव्हाळा का वाटत होता त्याबद्दल काही आठवणी आणि काकू गेल्यामुळे त्यांना यापुढे कसली उणीव भासणार आहे याविषयी काही उल्लेख असायला हवे होते.