कीर्तनाला हार्मोनियमची साथ करतानाच्या अशाच काही आठवणी जाग्या झाल्या. "गेले ते दिन गेले! आता फक्त त्या प्रतिमा मनाच्या एका हळव्या कोपर्यात जपून आहेत." असेच वाटले. प्रतिसाद दिल्यावाचून राहवले नाही.पु̮ ले. शु.