हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
प्रश्न प्रपोजचा नाही आहे. आता कसं सांगू यार! प्रपोज करणे फार अवघड गोष्ट नाही आहे. मी ते करू शकतो. नक्की करू शकतो. प्रश्न हा आहे की, म्हणजे स्पष्टच बोलतो. तीच्या मनात नेमक काय चालू आहे. हे कळायला मार्गच नाही. मुख्य म्हणजे ती नेमकी कशी आहे, हेच कळेनासे झाले आहे. कधी वाटते तीचा स्वभाव रागीट आहे. कधी वाटते, ती खुपंच समजूतदार आहे. मी ज्या ज्या वेळी तिला पाहतो. त्या त्या वेळी ती नवीन वाटते. माझा स्वभाव नकारात्मक नाही. माझ्या मनात न्यूनगंड देखील नाही. मी वस्तुस्थितीबद्दल बोलतो आहे. पण तिच्यासमोर मी काहीच नाही. मी पुन्हा जुनाट विषय काढत नाही ...
पुढे वाचा. : प्रपोज