कुठे कुणाच्या बोलण्यात/ लिखाणात 'कृष्ण' हा नुसता शब्द जरी आला, तरी त्या
सगळ्या प्रतिमांचा एक मोरपिशी रंग मनावर चढतो. त्या रंगात कुठे चमक असते,
कुठे हळुवारपणा असतो, तर कुठे थोडा काळेपणाही....!
'उगाच मोठे झालो' असं वाटायला लागतं.
अहाहा !
खूप छान लिहिले आहेस ! माझ्याही बालपणीच्या काकडाअरतीच्या आठवणी जाग्या केल्यास !
( अंतरस्थितीचिये खुणा । अंतरनिष्ठची जाणती ॥
म्हणुनच वाटते ....असेच अजून बरेच लिहिता येईल लहा न पणीच्या समृद्ध आठवणींवर ... ̮लिहीत राहा !)
जय हो !!