फार फार सुंदर लेख आहे..
माझ्या माहेरी, रामेश्व्रराचे छान देऊळ आहे, तिथेही कार्तिकात काकड आरती होते, ती अगदी डोळ्यासमोर उभी राहिली ! सगळे बालपण कसे मोरपिसासारखे मनावरून हळूवार फिरले...!!