निलहंस,

ही कविता आमचे गुरुवर्य इतक्या बेसूर पणे म्हणायचे आणि इतक्या रटाळ पद्धतिने समजावायचे कि कवितेचा कंटाळा यावा. कविता ही गेयेतेमुळे अधिक आवडते असे म्हणतात. पण काहीवेळा वाइट गाण्यामुळे कविता नकोशी होते. बरे झाले जोगिया ची ध्वनिफ़ीत कवितेनंतर ५० वर्षांनी निघाली. न पेक्षा आपण एका अप्रतिम काव्याला कायमचे दुरावलो असतो.