वा टगवंतराव
लगावली किंचित चुकली का हो
हं थोडीशी चुकलेली वाटते खरी. गाण्यातली अक्षरे कधी पटकन तर कधी सावकाश म्हटल्यामुळे लिहिलेले गाणे आणि गायलेले गाणे ह्या लगावली वेग्ळ्या लिहाव्या लागतील. येथे ती लगावली गायल्याप्रमाणे ....... गागा गागा लगागा लगा ... अशी हवी खरे.
कडवी न वाचता नुसत्या गलात्कारावरून ओळखले
अरेच्या म्हणजे बाकी लगावली बरोबर आहे असे दिसते
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.