मनोगताच्या घटकपदार्थवार यादीमुळे काल ही कृती चटकन सापडली. चटणी केली. मिरच्यांचा अंदाज चुकल्याने जरा झणझणीत झाली पण तशीही छानच लागते आहे.