काकडा म्हणजे काय याची थोडी माहिती सुद्धा द्यावी. (हे कुठले देवीचे मंदिर, साताऱ्यातले का?)

लेख छान झाला आहे. एव्हढी पदे, गाणी आत्ताही पाठ आहेत याचे विशेष कौतुक वाटले.