शेखरराव, जी नावामागे लावला की अगदी हिंदाळलेलं वाटतं. आणि राजकारणात (किंवा सिनेमात) गेल्यासारखं. 
नुसते भास्कर म्हणा नाहीतर मराठमोळा प्रत्यय लावा बुवा.