व्याकरणाला महत्व द्द्यायचे नसेल तर मराठी काय कीवा कुठलीच भाषा शिकू नये.मराठी शाळेत मन्द मुले जातात हे पालक व विदयार्थी ह्याच्या वर अन्याय आहे.लीहणारे कुठ्ल्या शळेत शिकल्या आहेत?