लेखातला काकडा हा शब्द काकड‌आरती या अर्थाने वापरला आहे. अनेकजण सत्यनारायणाच्या पूजेला (नुसतीच) पूजा म्हणतात, तसेच काकड‌आरतीला काकडा. मोल्सवर्थमध्ये १४८ व्या पानावर काकड‌आरती= काकडा+आरती अशी फोड दिली आहे, त्यावरून योग्य तो अर्थ मिळतो. (पूर्वी मोल्सवर्थच्या पानाचा दुवा देता यायचा, आज आला नाही; कारण उमगले नाही.)---अद्वैतुल्लाखान