सारीका
लेख आवडला.. वयाच्या २६ वर्षा पर्यंतचे आलेले एक एक अनुभव(काहीसे छान व बरेचसे कटु) आठवले व  त्याचा ह्या भवचक्रास संबंध लावला की
लक्षात येते बुद्धानी किती काटेकोर पणे निसर्गाच्या चक्राचा अभ्यास केला आहे.