आता ही उपसंपादकाची डुलकी म्हणावी, की शिवसेना, सामनाबद्दलचे अज्ञान? पण असे घडलेय खरे, २० नोव्हेंबर २०१० च्या सामनाच्या मुखपृष्ठावर ठळकपणे!! मुळात राणेंना एवढे महत्त्व देण्याचे काय कारण होते तेच कळत नाही. खाली कुठेतरी सिंगल ... पुढे वाचा. : सामनाने केली कमाल! प्रबोधनकार, राणे शेजारी-शेजारी!!