छान कथा लिहिली आहे तुम्ही. ही कल्पनेतून साकारलेली कथा आहे कि तुमचा अनुभव आहे? कि दोन्हीचे मिश्रण आहे? उत्तम रचना, उत्तम शैली आणि जिव्हाळ्याचा विषय, सर्वच उत्तम जमले आहे.