विदेश,
 सध्याच्या काळात रोजच कानावर, टीव्ही वर, जिकडे तिकडे गुणगान होत असलेलया भ्रष्टाचारदेवाची  आरती  सुरेख लिहिली  आहे! आवडली!!