ध्रुवपदाचे भाषांतर :
सांगू दे - सांगू दे
प्रथमच तुज हे - मनीचे गुपीत
घेऊन आलीस मम जीवनी तू१ ... प्रीऽत प्रीऽऽत प्रीत ।ध्रु।
पर्याय
१. येथे
घेऊन आलीस मम जीवनी तूच प्रीत प्रीत प्रीत
असे म्हटले तर अर्थ नेमका होतो. (पण म्हणताना धाप लागते ) जमत असल्यास म्हणावे
इतर सदस्यांची भाषांतरे
मिलिंद फणसे
सांगावे, सांगावे आज प्रथमच तुज मनोनीत
घेऊन आलीस ह्या जीवनी तू प्रीत, प्रीत, प्रीत
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार