मकराने बळे जखडीता

गजेंद्रे हरीचा धावा केला

पीतांबर नभी ते झळकले

मग अश्रूंची झाली फूले