भाष,

दूध घालुन पिठले करण्याची पध्दत पहिल्यांदाच ऐकली. करुन पाहीन. अमेरीकेतील डाळीच्या पिठाच्या पिठल्याची चव  भारतातल्या डाळीच्या पिठल्यासारखी लागत नाही, असे का होत असावे. पातळ पिठले हे गरम भाताशी व कोरडे पिठले हे भाकरीशी खायला छान लागते.

बाजरीच्या पिठाचे भाकरीशिवाय काय बनवता येते, हे माहिती असल्यास सांगावे.

रोहिणी