वाह ! सुरेख लेख.
मी पण मुळची सातार्याचीच. लहानपणी आज्जी आणि आई बरोबर या देवीला जायचे मी. मन प्रसन्न व्हायचे. नवरात्रात कडाकण्या द्यायला पण जायचो आम्ही. खूप गर्दी असायची. हे मंदिर सातार्यातलेच म्हटल्यावर या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या...धन्यवाद
अमृत ने म्हटल्याप्रमाणे, खरंच तुमचा हेवा वाटतो, चैतन्य 