वा !! 'आई' या शब्दाची (व्यवसायाची !) उत्तम व्याख्यरेखा...
खरेच, ही व्याख्यरेखा समस्त स्त्री वर्गाला एक प्रकारचा स्वाभिमान मिळवून देणारी आहे.... विशेषतः गृहिणी वर्गाला!