मला बऱ्याच दिवसांपासून बायरनच्या कविते विषयी कुतुहल होतं, इथे कविता आणि दुवे दिल्यामुळे नवीन परिमाण कळलं. विषेशतः मिलिंदनी दिलेल्या दुसऱ्या दुव्यातलं रायमिंग आणि मीटर, सिमिलीज् आणि मेटॅफर्स, आणि इमेजरी, धन्यवाद!
सारीका ही संपूर्ण कविता देवनागरीत लिहून, म्हणजे:
शी वॉक्स इन ब्यूटी, लाइक द नाइट
ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काइज्
अँड ऑल दॅटीज् बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट...
आणि नेहमी न येणाऱ्या शब्दांचे अर्थ देऊन मग रसग्रहण दिलं तर लोकांना आणखी मजा येईल.
संजय