भोमेकाका,
म्हणजे हीच रोजनिशी एखादी मुक्तछंदातली रटाळ कविता म्हणून लिहिली तर चालेल.
हेच वाक्य मी असे लिहू शकते.
म्हणजे हीच रोजनिशी एखादी छंदातली रटाळ कविता म्हणून लिहिली तर चालेल.
मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कळले असेलच.
रोहिणी