सोनाली,

मनोगताच्या वाचक वर्गाच्या विशिष्ठ अपेक्षा आहेत त्याच चाकोरीत लिखाण झाले तर ते वाचकांच्या पसंतीस उतरते अन्यथा नाही.

मला तरी असे वाटत नाही. मनोगताच्या वाचक वर्गाला सर्व प्रकारच्या कथा आवडतात, आणि प्रत्येक कथेला सकारात्मक प्रतिसाद येतात असे दिसून आले आहे.

रोहिणी