>> पुन्हा एकदा नितळ आणि रिक्त आरशात तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल >> म्हणजे माझ्यापश्चात जगरहाटी चालूच रहाणं. हा अर्थ मला प्रतीत होतो. "जन पळभर म्हणतील हाय हाय!मी जाता राहिल कार्य काय........ रामकृष्णही आले गेले, त्याविण जग का ओसची पडले" ही भा. रा तांबे यांची कविता येथे आठवते.
>> फक्त यापुढे हे 'माझे घर' नाही.>> "माझे घर" या शब्दांवरील श्लेष अतिशय अर्थपूर्ण साधला गेला आहे.
कविता आवडली हे वे सां न ल.