संजय, लेख मनापासून उतरला आहे. मास्तरांचे कौशल्य छान चितारले आहे. व्यक्तीचित्रण म्हणून जर मास्तरांच्या लकबी, पेहेरावा आदिंवर भर दिला असता तर अगदी चित्रच साकार झाले असते.