प्रभाकर, अतिशय सुंदर कथा. आयुष्याच्या तिन्हीसांजेला एकमेकांचा आधार असलेल्या, जीवनाच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना समजून घेणाऱ्या, पती पत्नींच्या आयुष्यातील बारकावे तीक्ष्ण नजरेने टिपले आहेत. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहोत.