लिंबू अगदी थोडे पिळायचे. दही पण थोडेसेच घ्यायचे. दह्यावर लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ, साखर,  थोडे पेरले आणि अगदी थोडे लिंबू पिळले तर छान चव येते. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.