भोमेकाका,आपण म्हणता ते खरे असावे. रेवरंड टिळकांनी बालकवींच्या अकाली निधनानंतर " पाखरा येशील का परतुनी" अशी कविता लिहिल्याचे शाळेत शिकतांना ऐकले होते.
नीलहंसा,छान संकल्प आहे.मुंगीच्या नेटाने तडीस नेण्याचा प्रयत्न कर.