सत्यसाईबाबाचे भक्त अशोकराव चव्हाण सत्तेवरून पायउतार झाले आणि महाराष्ट्रात लोककलांना उधाण झाले. जागर घालून थकलेले बोरूबहाद्दर पाळणा काय म्हणू लागले, गोंधळ काय घालू लागले... इडा पीडा टळून अगदी बळीचं राज्य आल्याचा जणू साक्षात्कार अऩेकांना झाला. वारूणी पिल्यासारखी उधळलेल्या या लेखणीला आवरायचे कसे, हाच जणू नव्य़ा ... पुढे वाचा. : सत्तेचे गोंधळी