वा प्रभाकरसाहेब,
मागे तुमची 'पारिजातक' वाचली होती त्यानंतर ही बऱ्याच दिवसांनी तुमची कथा वाचली. तुमची कथा बऱ्याच दिवसानी वाचायला मिळाली म्हणून आनंदही झाला आणि वाचून डोळ्यात पाणी पण आलं.. आता दुसरा भाग येईपर्यंत मी ऑक्सीजनवर आहे अप्पांच्या काळजीने. लवकर येऊ द्या भाग २.
- अनु