आशयधन येथे हे वाचायला मिळाले:
साधारण जुलै महिन्यात एक बातमी मीडियावाल्यांनी चघळली (आजकाल हे मिडियावाले हेच करतात), शिवसेना प्रमुखांनी मुंबईतल्या खासगी FM वाहिन्यांना लवकरात लवकर मराठी गाणी ऐकवा नाहितर मिरच्यांची धुरी देऊ अशी गोड धमकी दिली आणि आम्हा मराठी रसिकांमध्ये आनंदाची एक लहर उठली. चला म्हणजे आता तरी आम्हाला मराठी गाणी ऐकायला मिळतील कारण सेना प्रमुखांच्या विरुद्ध जाण्याची मुंबईत तरी कोणाचीच हिंमत नाहि. लगेच अनेक वाहिन्यांनी आश्वासन दिली कि लवकरात लवकर मराठी कार्यक्रम चालु करु. रेडिओ मिर्चिनी तर म्हणे सेना प्रमुखांना पत्रही पाठवल आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी ...