ह्या बाबतीत मी सुधारलो (?) आहे असे वाटते. तरी मी पूर्णपणे मनोगतच्या "गमभ" वर अवलंबून असतो..... सवयीने आता प्रतिसादांत किंवा चारोळ्या लेखनांत शुद्धलेखन तपासायची आवश्यकता भासत नाही व मोठ्या लिखाणातही चुकांचे प्रमाण कमी झाले आहे (अक्षरा खालील लाल रेषां) सवयीने पूर्ण शुद्ध लिहू शकेन असे वाटते.

माधव कुळकर्णी.

ता.क. आताच तपासलेल्या ह्या प्रतिसादात एकच चूक आढळली व ती आहे "गमभ"ची ज्याला पर्याय नाही.